आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS: तुम्ही पाहिला का TVच्या 'भयंकर परी'चा बोल्ड अवतार!

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शमा सिकंदर - Divya Marathi
शमा सिकंदर
मुंबई. टीव्हीवर 'भयंकर परी'च्या भूमिकेत झळकणा-या अभिनेत्री शमा सिकंदरने सोशल मीडियावर स्वत:चे फोटो शेअर केले आहेत. त्यात तिचा बोल्ड अंदाज दिसत आहे. एका फोटोसोबत तिने लिहिले, 'Bollywood Meets Hollywood". वहीं, दूसरी फोटो के साथ उन्होंने "Stand tall, be confident, believe in yourself".'
साखरपुड्यानंतर चर्चेत आली...
- जानेवारीमध्ये शमाने दुबईच्या 7 स्टार हॉटेल बुर्ज अल अरबमध्ये जेम्स मिलिरॉन नावाच्या व्यक्तीसोबत साखरपुडा केला. तेव्हापासून ती कोणत्या ना कोणत्या निमित्ताने चर्चेत असते.
- कधी तिच्या ट्रान्सफॉर्मेशनमुळे चर्चा झाली तर 'सेक्सहॉलिक' नावाच्या शॉर्ट फिल्ममध्ये बोल्ड सीन्स देऊन चर्चा एकवटली.
- शमाच्या सांगण्यानुसार, ती ट्रान्सफॉर्मेशन मागे फिटनेस शेड्युल, जिमिंग आणि हेल्दी डाएट असल्याचे सांगते.
मॉडेलिंगमधून केली करिअरची सुरुवात...
- शमा सिकंदरने करिअरची सुरुवात मॉडेलिंगमधून केली. त्यानंतर ती काही म्यूझिक व्हिडिओमध्ये दिसली.
- शमाने मोजक्या सिनेमांतसुध्दा काम केले आहे. यानंतर तिने टीव्ही इंडस्ट्री एंट्री केली.
- 'ये मेरी लाइफ है', 'सेवन' आणि 'बालवीर' हे तिचे निवडक शो आहेत.
- 'बालवीर'मध्ये तिने 'भयंकर परी'चे पात्र साकारले होते. त्यातून तिला लोकप्रियता मिळाली होती.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा शमा सिकंदरचे इंस्टाग्रामवरील बोल्ड PHOTOS...
बातम्या आणखी आहेत...