आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Telly Calender 2016साठी टीव्ही अभिनेत्रींनी दिल्या काहीशा अशा अंदाजात पोज

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
निया शर्मा आणि सुरभी ज्योती
ताइवानमध्ये टेली कॅलेंडर 2016चे शूटिंग सुरु झाले आहे. या कॅलेंडरमध्ये यावेळी निया शर्मा, सारा खान, रुबीना दिलाइक, सृष्टी रोडे, सुरक्षी ज्योती, आदिती गुप्ता, टीना दत्त, सुकिर्ती कांडपाल, बरखा बिष्ट, अनिता हसनंदानी, शायंतनी घोष, पूजा गौर आणि वृशिका मिश्रासारख्या टीव्ही अभिनेत्रींनी पोज दिल्या आहेत.
अभिनेत्रींच्या ग्लॅमरस अंदाजासह ताइवानचे लग्झरिअस डेस्टिनेशनसारखे सुंदर आयलँड्स आणि गार्डनसुध्दा टेली कॅलेंडरमध्ये दाखवले जाणार आहेत.
या शूटदरम्यानचे काही फोटो समोर आले आहेत, ते पाहण्यासाठी पुढील स्लाइड्सवर क्लिक करा...
बातम्या आणखी आहेत...