आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

TV वर पाहायला नाही मिळत, या पॉप्युलर अॅक्ट्रेसेसचा असा Bold लूक

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
'कसोटी जिंदगी की' मधून प्रेरणाच्या भूमिकेने घराघरात पोहोचलेली श्वेता तिवारी आणि 'जमाई राजा'मध्ये मुख्य भूमिकेत असलेली निया शर्मा. - Divya Marathi
'कसोटी जिंदगी की' मधून प्रेरणाच्या भूमिकेने घराघरात पोहोचलेली श्वेता तिवारी आणि 'जमाई राजा'मध्ये मुख्य भूमिकेत असलेली निया शर्मा.
मुंबई - टिव्हीवर काम करणाऱ्या अॅक्ट्रेसेसची रील लाईफही सर्वांसमोर असते. त्या कधी आज्ञाधारी सुनेच्या भूमिकेत तर कधी खट्याळ गर्लफ्रेंडच्या किंवा मैत्रिणीच्या भूमिकेत आपण पाहत असतो. पण रियल लाइफमध्ये यापैकी बऱ्याच अॅक्ट्रेसेस खूप बोल्ड असतात. अनेकदा इव्हेंट्समध्ये त्या सेक्सी ड्रेस परिधान केलेल्या पाहायला मिळतात. तर कधी बिकीनी परिधान करायलाही त्या मागेपुढे पाहत नाहीत. मात्र टिव्हीवर त्यांचा हा हॉट अवतार फार पाहायला मिळत नाही. पाहुयात अशाच काही अभिनेत्रींचे Hot look..
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा, अशाच काही अॅक्ट्रेसेसचा हॉट आणि बोल्ड LOOK..
Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.
बातम्या आणखी आहेत...