आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वयाच्या 25 व्या वर्षी या अॅक्ट्रेसला झाला होता पॅरलॅसिस अॅटॅक, आता अशी जगतेय लाईफ

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - 'बिग बॉस' एक्स कंटेस्टेंट, सिंगर आणि अभिनेत्री रागेश्वरी लुम्बा 25 जुलैला 42 वर्षाची झाली आहे. सध्या ग्लॅमर वर्ल्डपासून दूर असलेली रागेश्वरी तिचे पर्सनल लाईफ एन्जॉय करत आहे. फार कमी लोकांना माहीत आहे की लहानपणापासून अनेक ब्रँडसाठी मॉडेलिंग केलेली रागेश्वरीला वयाच्या 25 व्या वर्षी पॅरलॅसिस अॅटॅक आला होता. जेव्हा अॅटॅकमुळे बोलता पण येत नव्हते रागेश्वरीला..
 
- 2000 साली रागेश्वरीला पॅरॅलिसीसचा अॅटॅक आला होता. 
- त्यामुळे तिची स्थिती अशी झाली होती की ती तिच्या शरीराची डावी बाजू हलवत नसे. 
- ही त्यावेळेची गोष्ट आहे जेव्हा रागेश्वरीने कोकाकोलासोबत एक डील साईन केली होती. 
- या डीलमध्ये तिला पूर्ण भारतात कॉन्सर्ट करायचा होता. यावेळी 2000 सालीच रागेश्वरीने वडिलांसोबत मिळून अल्बम लाँच केला होता.
- अल्बमचे नाव होते Y2K:. ज्याला नव्या वर्षाच्या सुरुवातीला धमाकेदार कॉन्सर्टने लाँच करण्यात आले होते. 
- अल्बममधील एक गाणे होते 'इक्की चिक्की' या गाण्याचे व्हिडिओ शूट करत होती तेव्हा तिला मलेरिया झाला होता. 
- या कॉन्सर्टच्या केवळ एका आठवड्यानंतर रागेश्वरी Bell's Palsy नावाच्या आजाराने ग्रस्त झाली.
- आणि याचदरम्यान तिला पॅरलॅसिसचा अॅटॅक आला होतात. हा इतका गंभीर होता की रागेश्वरी तिच्या शरीराच्या डाव्या भागाची हालचाल करण्यास असमर्थ होती. 
- यानंतर तिने पुढचे एक वर्ष फिजियोथेरेपी, इलेक्ट्रिकल स्टीम्युलेशन आणि योग केले. यामुळे ती या आजारातून रिकवर झाली.
 
लंडनमधील वकिलासोबत केले लग्न..
- रागेश्वरीने लंडन येथील ह्युमन राईट्ल लॉयर सुधांशु स्वरुपसोबत लग्न केले.
- रागेश्वरी आणि सुधाशुने हिंदू रितीरिवाजानुसार काही कुटुंबियांच्या उपस्थितीत 27 जानेवारी 2014 साली लग्न केले.
- रागेश्वरी आणि सुधांशु यांचे हे अरेंज मॅरेज आहे,
- लग्नानंतर रागेश्वरी लंडनला शइफ्ट झाली आहे. दोघांना आता एक मुलगी आहे जिचा जन्म 11 फेब्रुवारी 2016 साली झाला.
- रागेश्वरीच्या लग्नात जूही चावला, सुष्मिता सेन, पूजा बेदी, राजू हिरानी, कृषिका लुल्ला, पुनीत इस्सर यांसह इतर सेलिब्रेटी पोहोचले होते.
 
पुढच्या स्लाईडवर वाचा, कोणत्या चित्रपटाने केली होती रागेश्वरीच्या अॅक्टींग करिअरची सुरुवात..
बातम्या आणखी आहेत...