आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Bollywood And Television Celebrities At Zoom Holi Bash

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

ZOOM HOLI BASH मध्ये टीव्ही स्टार्सचा धूमधडाका

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड आणि टेलिव्हिजन सेलिब्रिटी प्रत्येक सण एन्जॉय करण्सासाठी ओळखले जातात. त्यांच्यासाठी सणाचा अर्थ म्हणजे मस्ती, धुमधडाका आणि एन्जॉयमेंट.

अशात या सेलिब्रिटींनी होळीची मजा लुटली नसेल तरच नवल. अनेक वाहिन्यांनी होळीचे औचित्य साधत पार्टीचे आयोजन केले होते. या पार्ट्यांमध्ये अनेक सेलिब्रिटी सामील झाले होते.

झूम वाहिनीनेही होळीच्या निमित्ताने या सगळ्या सेलिब्रिटींना एकत्र आणले. या पार्टीत कृष्णा अभिषेक, संभावना सेठ, डॉली बिंद्रा, राखी सावंत, बाली सागू आणि सोफी चौधरीबरोबर अनेक सेलिब्रिटी सहभागी झाले होते.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि पाहा झूम होली बॅशची खास छायाचित्रे...