आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अवॉर्ड नाइटमध्ये ब्लॅक गाउनमध्ये दिसली मौनी, मलाइकासोबत हे सेलेब्सही पोहोचले

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई : काल मुंबई येथे टीव्ही इंडस्ट्रीच्या गोल्डन पेटल अवॉर्डमध्ये बॉलीवुड आणि टीव्हीचे सेलेब्रिटी पोहोचले. यावेळी नागिन या सीरियलमध्ये काम करणारी मौनी रॉय डिझाइन कार्लियोच्या ऑफ शोल्डर ब्लॅक गाउनमध्ये दिसली तर मलाइका अरोडा डिझाइनर Erol Albayrak च्या मरुन गाउनमध्ये दिसली. याव्यतिरिक्त जॅकलीन फर्नांडिजने डिझाइनर गौरी आणि नैनिकाचा रफल्ड गाऊन कॅरी केला. हे सेलेब्सही दिसले...

इव्हेंटमध्ये याव्यतिरिक्त तनिषा मुखर्जी, अदा खान, काम्या पंजाबी, कायनात अरोडा, सुधा चंद्रन, रश्मि देसाई, शरद मल्होत्रा, मनु पंजाबी, रुबिना दिलाइक सोबतच अनेक सेलेब्स दिसले...

यांना मिळाला अवॉर्ड
फेव्हरेट जोडी सिध्दार्थ शुक्ला आणि रश्मि देसाई, कृतिका सेंगर आणि शरद मल्होत्रा
बेस्ट डेब्यू - मीरा देवस्थले (चकोर) सीरियल - उडान
बेस्ट अॅक्टर - विवियन दसेना (शक्ति अस्तित्त्व के एहसास की)
बेस्ट अॅक्ट्रेस - मौनी रॉय (नागिन २)
बेस्ट होस्ट - मनीष पॉल (झलक दिखला जा)
पुढील १५ स्लाइडवर पाहा, गोल्डन पेटल अवॉर्ड्समध्ये पोहोचलेल्या सेलेब्सचे PHOTOS...
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर
क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)


 
बातम्या आणखी आहेत...