Home »TV Guide» Bollywood Hit Actresses Flop On TV: From Shridevi To Karihsma Kapoor

श्रीदेवीपासून करिश्मा कपूरपर्यंत, TV वर फ्लॉप राहिले या हिट बॉलिवूड अॅक्ट्रेसेसचे करिअर

दिव्य मराठी वेब टीम | Jul 16, 2017, 00:12 AM IST

मुंबई - श्रीदेवीचा चित्रपट मॉम 7 जुलै रोजी प्रदर्शित झाला आहे. स्त्रीकेंद्री भूमिकेतून अनेक वर्षानंतर पडद्यावर झळकलेल्या श्रीदेवीची भूमिका लोकांनी फार पसंत केली. पण बॉलिवूडवर अधिराज्य गाजवणाऱ्या हवाहवाई श्रीदेवी यांनी टीव्हीवर केलेले पदार्पण यशस्वी राहिले नाही. फार कमी लोकांना माहीत आहे की, श्रीदेवीने काही वर्षांपूर्वी टीव्हीवर एका मालिकेत काम केले होते. पण प्रेक्षकांनी त्यांच्या या भूमिकेला साफ नाकारले.
श्रीदेवी
शो : मालिनी अय्यर (2004-05)
- श्रीदेवी यांनी या शोमध्ये मालिनीची भूमिका केली होती. पण या मालिकेत श्रीदेवी यांना लोकांनी स्वीकारले नाही आणि लवकरच हा शो बंद पडला.
केवळ श्रीदेवीच नाही तर इतरही अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्या बॉलिवूडमध्ये तर लोकप्रिय ठरल्या पण टीव्हीवर प्रेक्षकांनी स्वीकारले नाही. आजच्या पॅकेजमध्ये अशाच काही अभिनेत्रींची नावे आपल्यासाठी घेऊन आलो आहोत.
पुढच्या स्लाईडवर वाचा, करिश्मा कपूरपासून ते मनिषा कोईरालापर्यंत या अभिनेत्री ज्या टीव्हीवर ठरल्या फ्लॉप..

Next Article

Recommended