आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमिताभ यांचा 'सूर्यवंशम'च नव्हे, हे 11 सिनेमेसुद्धा TV वर वारंवार होतात प्रसारित

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमिताभ बच्चन स्टारर 'सूर्यवंशम' या सिनेमाच्या रिलीजचा 18 वर्षे पूर्ण झाली आहेत. हा सिनेमा सेट मॅक्स या वाहिनीवर वारंवार प्रसारित होत असल्याने चर्चेत असतो. हा सिनेमा दर आठवड्याला (आयपीएल सीजन वगळता) सेट मॅक्सवर प्रसारित होत असतो. 1999 साली रिलीज झालेला हा सिनेमा सोनी मॅक्सवर आठवड्यातून कमीत कमी एकदा तरी दाखवलाच जातो. 21 मे 1991 रोजी हा सिनेमा रिलीज झाला होता.
 
'सूर्यवंशम'च नव्हे, तर आणखी काही सिनेमे आहेत, जे टीव्हीवर वारंवार दाखवले जातात. या पॅकेजमधून टाकुयात एक नजर...

 1. सरफरोश
रिलीज :30 एप्रिल 1999
स्टार कास्ट : आमिर खान, नसीरुद्दीन शाह आणि सोनाली बेंद्रे 
डायरेक्टर : जॉन मॅथ्यू मथान
कोणत्या वाहिनीवर प्रसारित होतो सिनेमा :UTV मूवीज

पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, अशाच आणखी 10 सिनेमांविषयी... 
 
बातम्या आणखी आहेत...