आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

SRK पासून सनी लियोनीपर्यंत, बॉलीवुडपुर्वी TV वर केले या सेलेब्सने काम...

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई : 1989 ते 1990 च्या काळात टेलीकास्ट झालेला शाहरुख खानचा टिव्ही शो 'सर्कस'  दूरदर्शनवर पुन्हा सुरु झाला आहे. फिल्ममध्ये एंट्री घेण्याअगोदर शाहरुख टीव्ही सीरियल्समध्ये काम करत होता. त्याचा पहिला शो  'दिल दरिया' होता, ज्याची शूटिंग 1988 मध्ये सुरु झाली. परंतु हा शो टेलीकास्ट होण्यापुर्वीच डिले झाला. तर 1989 मध्ये 'फौजी' मधून शाहरुखने डेब्यू  केला. शाहरुखने त्या काळात  'इडियट्स', 'उम्मीद' आणि 'वागले की दुनिया' सारख्या टिव्ही शोजमध्ये काम केले. अनेक बॉलीवुड स्टार्स, जे टीव्हीमधून आले आहेत...
टीव्हीमधून बॉलीवुडमध्ये एंट्री घेणारा शाहरुख असा पहिला स्टार नाही. असे अनेक स्टार्स आहेत. सनी लियोनीसुध्दा टीव्हीमधून आली आहे. पोर्न इंडस्ट्रीच्या अगोदर सनीचा पहिला मेनस्ट्रीम अपीयरेंस टीव्हीवर झाला होता. 2005 मध्ये ती पहिल्यांदा एमटीव्ही अवॉर्ड्ससाठी रेड कार्पेटवर दिसली होती. यानंतर ती  'द गर्ल नेक्स्ट डोर' या मूव्हीमध्ये कॅमियो करताना दिसली.
रियलिटी शो 'बिग बॉस 5'  आल्यानंतर तिची एंट्री हिंदी सिनेमांमध्ये झाली. याच वेळी तिला तिच्या पहिल्या सिनेमाची 'जिस्म 2' ची ऑफर होती. ती याअगोदरच बॉलीवुडमध्ये येऊ शकली असती. मोहित सूरी ने तिला 'कलयुग' साठी अप्रोच केले होते. परंतु सनीने यावेळी जास्त फिस मागितली आणि फिल्म तिच्या हातून निघून गेली.

पुढील स्लाईडवर क्लिक करुन जाणुन घ्या अशाच काही स्टार्सविषयी, ज्यांनी बॉलीवुडमध्ये येण्याअगोदर टीव्हीमध्ये काम केले...
 
बातम्या आणखी आहेत...