आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Bollywood\'s BFFs Priyanka And Deepika Came Together In Koffee With Karan 4

प्रियांकाला \'लेस्बिअन रिलेशनशिप\'ची ऑफर; रणवीरवर प्रेम नाही - दीपिका

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सिनेमा निर्माता करण जोहरने त्याच्या चॅट शो 'कॉफी विथ करन'मध्ये अनेक सेलिब्रिटीजच्या जीवनाचे खुलासे केले आहेत. तो या शोमधून प्रेक्षकांना सेलिब्रेटींच्या खासगी आयुष्याबाबत माहीती करून देतो.
यावेळी बॉलिवूडच्या दोन बेस्ट फ्रेंड फॉरएवर दीपिका पदुकोण आणि प्रियंका चोप्रा पहिल्यांदा एकत्र या शोमध्ये पाहूण्या म्हणून आल्या होत्या. करणने दोघींविषयी जाणून घेण्यासाठी त्याची चौकशी चालू ठेवली होती, परंतु दोघींनी करणच्या प्रश्नाचे उत्तर खूप सावधगिरीने दिले.
करणने अनेक प्रश्न विचारून दोघींनी परेशान करून सोडले. करणने बरेच प्रश्न विचारून काही खुलासे समोर आणण्यात तो यशस्वी ठरला. दीपिका आणि प्रियंकाने काही चकित करणारे खुलासेसुध्दा केले जे टीव्हीवर दाखवले नाही.
पुढील स्लाइड्सवर वाचा दीपिका आणि प्रियंकाने या चॅट शोमध्ये काय-काय खुलासे केले?