आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PICS: बॉक्स ऑफिस लीगमध्ये या अभिनेत्रींनी लावले चौकार-षट्कार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
छोट्या पडडद्यावरील अनेक स्टार्सनी आपल्या शुटिंगच्या वेळेपत्रकातून वेळ काढून बॉक्स ऑफिसच्या क्रिकेट लीगमध्ये सहभाग घेतला होता. टीव्ही मालिकांमध्ये साडीच्या वेशभूषेत दिसणा-या सूनांनी लीगमध्ये नवीन अवतारात दिसल्या. या सूनांनी क्रिकेट खेळण्यासाठी आणि आपल्या टीमला चेअरअप करण्यासाठी टी-शर्ट आणि लोअरमध्ये दिसल्या.
पहिल्यांदा खेळल्या जाणा-या या लीगमध्ये मुलांसोबत मुलींनीसुध्दा चौकार आणि षटकार लावले आहे. ही लीग 23 मार्चपासून सुरू झाली आहे. लीगच्या सुरूवातीच्या सामान्यांमध्ये 'ये है मोहब्बते'ची स्टार दिव्यांका त्रिपाठी, 'बिग बॉस 7'ची स्पर्धक काम्या पंजाबीसोबत प्रत्यूषा बनर्जी यांनी सामाना खेळला आहे. 24 मार्चला बाबू मोशाय आणि मुंबई मस्तराम यांच्यात स्पर्धा झाली.
रवि दुबे आणि शरद मल्होत्रा बाबू मोशायच्या टीममध्ये खेळत होते. तसेच मंदिरा बेदी आणि आशिष चौधरी मुंबई मस्तराम टीममध्ये खेळले.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करा आणि बघा बॉक्स ऑफिस लीगच्या सामान्याची काही छायाचित्रे...