आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS: टीव्ही अॅक्ट्रेसच्या बर्थडे पार्टीत अशा अंदाजात दिसले सेलेब्स

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
डावीकडे सना खान, टिया बाजपयी आणि विशाल सिंह - Divya Marathi
डावीकडे सना खान, टिया बाजपयी आणि विशाल सिंह
मुंबई: मंगलवारी टीव्ही अभिनेत्री सना खानने तिची बर्थडे पार्टी होस्ट केली होती. R-अड्डामध्ये (मुंबई) झालेल्या या पार्टीत किश्वर मर्चेंट, सुयश राय, विशाल सिंह, माही विज, जय भानुशाली, टिया बाजपयी, केन घोष, राय लक्ष्मी, हनीफ हिलाल, आदिती गुप्ता, कुंवर अमर, गौरव पारिख आणि पूजा चोप्रासह टीव्ही इंडस्ट्रीतील अनेक सेलेब्स सनाला विश करण्यासाठी आले होते. यादरम्यान सर्वजण फुल मस्तीच्या मूडमध्ये दिसले.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा या पार्टीचे PHOTOS...