आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कुणाचे ऑनस्क्रीन वडिलांवर जडले प्रेम तर कोणी केले Reel Life आईशी लग्न

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - भारतात टीव्हीवर भाऊ-बहीण किंवा दीर-भावजयीची भूमिका करणारे अॅक्टर रियल लाईफमध्ये रोमँटीक रिलेशनशिपमध्ये असतील तर तो चर्चेचा विषय बनतो. पण इंटरनॅशनल शो मध्ये काम करणारे असे अनेक अॅक्टर-अॅक्ट्रेसेस आहेत ज्यांनी त्यांच्या ऑनस्क्रीन आई वडिलांना डेट केले आहे. चला जाणून घेऊयात कोण आहेत हे स्टार्स.. 
 
अॅक्ट्रेस : नीना डोब्रेव
वय : 28 वर्षे
कोणाशी प्रेम झाले : डेव्हीड अँडर्स
वय : 36 वर्षे

डेव्हीड अँडर्सने 'द व्हॅम्पायर डायरीजमध्ये एलेना गिल्बर्ट (नीना डोब्रेव) च्या वडिलांची भूमिका केली होती. 2013 मध्ये त्या दोघांच्या अफेयरची चर्चा झाली. अनेक पार्टीजमध्ये ते एकत्र दिसत होते. फोटोंमध्ये दिसणाऱ्या त्यांच्या केमिस्ट्रीमुळी ही चर्चा सुरू झाली होती. मात्र डेव्हीडने निना चांगली मैत्रिण असल्याचे म्हटले होते. 

पुढील स्लाइड्सवर जाणून घ्या अशाच इतर 5 स्टार्सबाबात..