(सुरभी ज्योति, लीसा हेडन, क्रिस्टल डिसूजा, गौहर खान)
मुंबईः डिझायनर फातिमा शेख यांच्या नवीन स्टोअर लाँचिंगला अनेक टीव्ही कलाकारांनी हजेरी लावली होती. या इव्हेंटमध्ये गौहर खान, सुरभी ज्योति, क्रिस्टल डिसूजा या अभिनेत्री ग्लॅमरस अंदाज अवतरल्या होत्या.
अभिनेत्री लीसा हेडनसुद्धा या इव्हेंटमध्ये पोहोचली होती. लीसाने फातिमा शेख यांनी डिझाइन केलेले ब्लू कलरचे आउटफिट परिधान केले होते. 'द शौकीन्स' या सिनेमात लीसा झळकली होती.
इव्हेंटमध्ये उर्वशी रौतेला, बरखा सेनगुप्ता, टीना दत्ता, रश्मी पितरे या अभिनेत्रीसुद्धा दिसल्या.
पुढे पाहा, स्टोअर लाँचला पोहोचलेल्या अभिनेत्रींची छायाचित्रे...