आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Celebs At Red Carpet Of Indian Television Awards 2015

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

रेड कार्पेटवर TVच्या सासूंचा ग्लॅमरस LOOK, इतर सेलेब्ससुध्दा पोहोचले

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(लता सब्रवाल, श्रुती उल्फत, सुमोना चक्रवर्ती)
मुंबई- रविवारी (6 सप्टेंबर) मुंबईच्या फिल्मसिटीमध्ये 'इंडियन टेलिव्हिजन अवॉर्ड्स' आयोजित करण्यात आले होते. या अवॉर्ड नाइटच्या रेड कार्पेटवर अनेक टीव्ही स्टार्स पोहोचले होते. इव्हेंटमध्ये टेलिव्हिजन शोमध्ये सासूचे पात्र साकरणारी लता सब्रवाल आणि श्रुती उल्फत ग्लॅमरस अंदाजात दिसल्या. लता सब्रबाल 'ये रिश्ता क्या कहलाता है' आणि श्रुती उल्फत 'जमाई राजा' मालिकेत सासूची भूमिकेत दिसतात. या दोघींशिवाय ITAमध्ये 'दीया और बाती हम'ची भाभो अर्थात नीलू वाघेला आणि 'साथ निभाना साथिया'ची कोकिला बेन अर्थात रुपेल
पटेलनेसुध्दा उपस्थिती दर्शवली.
ITAच्या रेक कार्पेटवर निया शर्मा, हिना खान, क्रिस्टल डिसूजा, देवोलिना भट्टाचार्जी, पूजा गौर, मंदिरा बेदी, करण पटेल, शशांक व्लास, गौतम गुलाटी, सुमोना चक्रवर्तीसारखे अनेक सेलेब्स कॅमे-यात कैद झाले. येथे अभिनेता रवी दुबे पत्नी सरगुण मेहतासोबत पोहोचला होता. नीलू वाघेला पती अरविंद कुमारसोबत दिसली. तसेच संग्राम सिंहला पायल रोहतगीसोबत पाहिल्या गेले.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा ITA अवॉर्ड्समध्ये पोहोचलेल्या स्टार्सची खास झलक...