आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फॅमिली आणि फ्रेंड्ससोबत सारा खानने साजरा केला B'day, धमाल-मस्तीत दिसले सेलेब्स

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबईः प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री सारा खान आता 25 वर्षांची झाली आहे. हा खास दिवस सेलिब्रेट करण्यासाठी साराने बुधवारी रात्री एक जंगी पार्टी आयोजित केली होती. यामध्ये एजाज खान, अश्मित पटेल, प्रत्युषा बॅनर्जी आणि रोहित वर्मासोबत टीव्ही इंडस्ट्रीतील अनेक सेलिब्रिटी सहभागी झाले होते.
अश्मित पटेल आणि सारा खान 'बिग बॉस'च्या चौथ्या पर्वात एकत्र झळकले होते. या पर्वात साराने तिचा एक्स बॉयफ्रेंड आणि 'बिग बॉस'चा स्पर्धक अली मर्चंटसोबत लग्न केले होते. त्यामुळे ती प्रसिद्धीझोतात आली होती. सध्या सारा कलर्स वाहिनीवरील 'ससूराल सिमर का' या मालिकेत निगेटीव्ह रोलमध्ये झळकत आहे.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा, सारा खानच्या बर्थडे पार्टीची खास छायाचित्रे...
बातम्या आणखी आहेत...