आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Celebs The Party Of Tellychakkar.Com's 10th Anniversary

PHOTOS: टीव्ही स्टार्सनी असा लुटला PARTYचा आनंद

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(हनीफ हिलाल आणि वाहबिज दोराबजी आणि सेल्फी घेताना फिरोजा खान आणि जिया माणिक)
मुंबई- अलीकडे टेलिव्हिजनच्या बातम्यांसाठी ओळखली जाणारी एका वेबसाइटने 10 वर्षे पूर्ण केले आहेत. या निमित्त एका पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये विनिअन दसेना, वाहबिज दोराबजी, विजयेंद्र कुमारिया, फलक नाज, स्मृती मोहन, विवेक मिश्रा, सिध्दार्थ शुक्ला, जिया माणिक, अंकिता भार्गव, डिंपल झंगियानी आणि एजाज खानसह छोट्या पडद्यावरील अनेक स्टार्स उपस्थिती लावली होती.
यादरम्यान सर्व सेलेब्सनी धमाल-मस्ती केली. कधी ते डान्स करताना दिसले तर कधी एकमेकांसोबत सेल्फी घेताना दिसले.
सेलेब्सच्या या धमालची झलक पाहण्यासाठी पुढील स्लाइड्सवर क्लिक करा...