आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लग्नानंतर या TV अॅक्ट्रेसने दिले बोल्ड सीन्स, म्हणाली-मला काही अडचण नाही

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
स्विमर संदीप सेजवालबरोबर लग्न केल्यानंतर पूजा बॅनर्जीने बोल्ड सीन दिले. - Divya Marathi
स्विमर संदीप सेजवालबरोबर लग्न केल्यानंतर पूजा बॅनर्जीने बोल्ड सीन दिले.
मुंबई - नॅशनल स्विमर संदीप सेजवालबरोबर लग्न करणारी टिव्ही अॅक्ट्रेस पूजा बॅनर्जी सध्या 'चंद्र नंदिनी' सिरियलमध्ये झळकत आहे. लग्नानंतर पहिलाच शो करणारी पूजा सध्या चांगलीच चर्चेत आहे. या शोमध्ये लवकरच पूजाचा बोल्ड अवतार दिसणार आहे. नुकतेच तिने काही बोल्ड सीन्स शूट केले आहेत. त्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या फोटोमध्ये पुजा अंघोळ करताना दिसत आहे. 

लग्नानंतर बोल्ड सीनला अडचण नाही.. 
- बोल्ड सीन्सबाबत पुजा म्हणाली, मी हे सीन देण्यासाठी पूर्णपणे कम्फर्टेबल आहे. उलट मी हे सीन्स करण्यासाठी माझ्या को स्टार्सनाही कम्फर्टेबल केले असे तिने सांगितले. 
- मी कशीही दिसले तरी मी कायम आनंदी असते. लास्ट शोमध्येही मी स्विमसूट परिधान केला होता. त्यावेळीही मला काही अडचण वाटली नाही. 
- मी नेहमीच माझ्या बॉडीबाबत नेहमी कंफर्टेबल राहिलेली आहे. वर्कआऊट केले किंवा नाही केले तरी. 
- मी अॅक्ट्रेससारखीच लहानाची मोठी झाली आहे. हे सीन्स करण्यासाठी फक्त चांगली स्क्रीप्ट गरजेची असते. 

पुढील स्लाइड्सवर पाहा पुजाचे इतर काही PHOTO..
 
 
बातम्या आणखी आहेत...