आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पूलमध्ये रोमान्स करताना दिसला 'चंद्रकांता'चा अॅक्टर, 6 महिन्यांपूर्वी झाले लग्न

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबईः अलीकडेच छोट्या पडद्यावर दाखल झालेल्या 'प्रेम या पहेली: चंद्रकांता' या मालिकेत लीड रोल साकारणा-या अभिनेता गौरव खन्नाने त्याची पत्नी आकांक्षा चमोलासोबत रोमँटिक विकेण्ड साजरा केला. दोघेही सध्या हॉलिडे एन्जॉय करत असून त्याचे  फोटोज सोशल मीडियावर शेअर केले आहे. फोटोजमध्ये गौरव आणि आकांक्षाने स्विमिंग पूलमध्ये रोमांटिक पोज देताना दिसत आहेत. गौरव आणि आकांक्षाचे 6 महिन्यांपूर्वीच (24 नोव्हेंबर 2016) लग्न झाले आहे. 

या मालिकेत झळकला आहे गौरव...
गौरवने टीव्ही करियरची सुरुवात 2006 साली 'भाभी' या मालिकेद्वारे केली होती. त्यानंतर तो 'कुमकुम'(2006), 'जमेगी जोडी डॉट कॉम'(2007), 'मेरी डोली तेरे आंगना'(2008), 'जीवन साथी'(2008), 'ये प्यार ना होगा कम'(2009), 'दिल से दिया वचन'(2010), 'ससुराल सिमर का'(2011), 'ब्याह हमारी बहू का'(2012) या मालिकांमध्ये झळकला आहे. 

पुढे बघा, गौरव-आकांक्षाच्या व्हेकेशनचे 8 PHOTOS...
बातम्या आणखी आहेत...