आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

20 वर्षांनंतर आता अशी दिसते TVची 'चंद्रकांता', बघा PHOTOS

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबईः 1994 ते 1996 याकाळात गाजलेल्या 'चंद्रकांता' या मालिकेत लीड रोल साकारणारी अभिनेत्री शिखा स्वरुप हिचे एक छायाचित्र इंटरनेटवर व्हायरल होत आहे. हे तिचे लेटेस्ट छायाचित्र असल्याचे म्हटले जात आहे. हे छायाचित्र बघून शिखाच्या लूकमध्ये किती बदल झाला, याचा अंदाज तुम्ही बांधू शकता. विशेष म्हणजे शिखा स्वरुप पुर्वीइतकीच सुंदर दिसतेय.

1988 मध्ये नावी केला होता मिस इंडियाचा किताब
शिखआने 1988 मध्ये मिस इंडियाचा किताब आपल्या नावी केला होता. विशेष म्हणजे 1991 पर्यंत हा ताज तिच्याकडेच होता. 1989 आणि 1990 याकाळात स्पोन्सर्स न मिळाल्याने मिस इंडिया स्पर्धा आयोजित करण्यात आली नव्हती. त्यानंतर 1991 मध्ये प्रीती मनकोटिया हा ताज पटकावला. शिखाने टीव्ही मालिकांव्यतिरिक्त 'तहलका', 'पुलिसवाला गुंडा', 'पुलिस पब्लिक', 'नाग मणि', 'कायदा कानून' आणि 'प्यार हुआ चोरी-चोरी' या हिंदी सिनेमांमध्ये काम केले आहे. झी टीव्हीवरील रामायण (2012-2013) मध्ये कैकईची भूमिका साकारली होती.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करुन पाहा, शिखाचे काही Photos...
(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करून इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरिंगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...