आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाहा लग्नानंतर आणखीच निखरली विवेकची 'दुल्हन', चंदीगड आहे सासर

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सौ. विवेक दहिया... - Divya Marathi
सौ. विवेक दहिया...
एन्टरटेन्मेंट डेस्कः चंदीगडची सूनबाई झालेली प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री दिव्यांका त्रिपाठी लग्नानंतर आता मुंबईत परतली आहे. मुंबईत दिव्यांका आणि तिचा नवरा विवेक यांनी गोरेगाव येथे तीन कोटींचा नवा फ्लॅट विकत घेतला असून येथून त्यांच्या संसाराला सुरुवात होणारेय. ८ जुलै रोजी भोपाळमध्ये लग्न आणि १० जुलै रोजी चंदीगड येथे वेडिंग रिसेप्शन पार पडल्यानंतर आता १४ जुलै रोजी मुंबईत पुन्हा एकदा त्यांचे वेडिंग रिसेप्शन होणारेय.

लग्नानंतर दिव्यांकाचे रुप आणखीनच खुलले आहे. सौ. विवेक दहिया झाल्यानंतर दिव्यांकाने तिचा पहिला सेल्फी सोशल मीडियावर शेअर केला होता. या सेल्फीत दिव्यांकाचे रुप बघून तिचे चाहते नक्कीच घायाळ झाले असतील. भांगात कुंकू, गळ्यात मंगळसूत्र, हातावर रचलेली मेंदी, हातात बांगड्या... या रुपात दिव्यांका अतिशय सुंदर दिसली. लग्नानंतर तिचे रुप आणखीनच निखरल्याचे दिसून आले.

चला पाहुयात, सौ. विवेक दहियाची लग्नानंतर क्लिक झालेली ही खास छायाचित्रे...
बातम्या आणखी आहेत...