आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Check Out Ruslaan Mumtaz And Nirali Mehta's Complete Wedding Album

'कहता है दिल जी ले जरा' फेम रुसलान अडकला लग्नगाठीत, पाहा खास PICS

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
'कहता है दिल जी ले जरा' या मालिकेत प्रमुख भूमिका साकारणारा अभिनेता रुसलान मुमताज गर्लफ्रेंड निराली मेहतासह लग्नगाठीत अडकला. व्हॅलेंटाइन डेच्या दिवशी म्हणजे 14 फेब्रुवारी रोजी या दोघांनी कोर्ट मॅरेज केले होते. त्यानंतर 2 मार्च रोजी गुजराती पद्धतीने हे दोघे विवाहबद्ध झाले.
शेरवानी आणि लाल रंगाच्या पगडीत रुसलान विवाह मंडपात दाखल झाला. तर निरालीसुद्धा लाल रंगाच्या लहेंगाचोलीत सुंदर दिसली.
या दोघांना शुभेच्छा देण्यासाठी 'नच बलिये'चा विजेता ऋत्विक धनजानी, टीव्ही अभिनेता नकुल मेहता आणि डान्स गुरु शामक दावर लग्नात पोहोचले होते.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि पाहा रुसलान-निरालीची खास छायाचित्रे...