आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PICS: संभावनाने केले प्री-वेडिंग फोटोशूट, 14 जुलैला अडकणार लग्नगाठीत

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भावी पती अविनाशसोबत संभावना सेठ - Divya Marathi
भावी पती अविनाशसोबत संभावना सेठ
मुंबई: टीव्ही अभिनेत्री दिव्यांका त्रिपाठीनंतर आयटम गर्ल आणि 'बिग बॉस'ची एक्स-स्पर्धक संभावना सेठला लग्नाचे वेध लागले आहेत. 14 जुलैला ती लाँग टाइम बॉयफ्रेंड अविनाश व्दिदीसोबत लग्नगाठीत अडकणार आहे. हा लग्नसोहळा दिल्लीमध्ये होणार आहे.
अलीकडेच संभावनाने प्री-वेडिंग फोटोशूट केले आहे. त्याचे काही फोटो समोर आले आहेत. या फोटोशूटमध्ये दोघांची क्युट केमिस्ट्री दिसत आहे. संभावना व्हाइट गाऊन सुंदर तर अविनाश ब्लॅक सुटमध्ये हँडसम दिसतोय. संभावनाने घरच्यांच्या विरोधात जाऊन अविनाशसोबत यावर्षी फेब्रुवारीमध्ये साखरपुडा केला होता. अविनाश अभिनेता आणि डान्सर आहे. संभावना आणि अविनाश मागील 5 वर्षांपासून रिलेशनमध्ये आहेत.
पुढील स्लाइड्समध्ये क्लिक करून पाहा संभावना आणि अविनाशचे Pre-Wedding Photoshoot...
बातम्या आणखी आहेत...