आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टीव्ही अॅक्ट्रेसेससोबत एकताने एन्जॉय केले बर्थडे बॅश, पाहा Inside Photos

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एकता कपूर, मोना सिंह, अनिता हसनंदानी, रोहित रेड्डी - Divya Marathi
एकता कपूर, मोना सिंह, अनिता हसनंदानी, रोहित रेड्डी
मुंबई: मंगळवारी (7 जून) टीव्ही क्वीन एकता कपूरने 41वा बर्थडे साजरा केला. रात्री उशीरापर्यंत एंटरटेन्मेंट इंडस्ट्रीच्या अनेक जवळच्या फ्रेंड्सोबत तिने बर्थडे बॅश एन्जॉय केले. टीव्ही अभिनेत्री अनिता हसनंदानी या पार्टीत पती रोहित रॉयसोबत आली होती. अभिनेत्री मोना सिंहशिवाय एकता कपूरचा भाऊ तुषार कपूर आणि आई शोभा कपूरसुध्दा या सेलिब्रेशनमध्ये सामील झाले होते. 
 
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा एकताच्या 41व्या बर्थडे सेलिब्रेशनचे INSIDE PHOTOS...
 
बातम्या आणखी आहेत...