आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वेडिंग रिसेप्शनमध्ये दिव्यांका-विवेकने केली अशी धमाल-मस्ती, समोर आले New Photos

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चंदीगडः टीव्ही अभिनेत्री दिव्यांका त्रिपाठीचे 8 जुलै रोजी अभिनेता विवेक दाहियासोबत भोपाळमध्ये लग्न झाले. भोपाळची ही मुलगी आता चंदीगडची सून झाली आहे. रविवारी चंदीगड येथे विवेक आणि दिव्यांकाचे वेडिंग रिसेप्शन झाले. यावेळी डार्क मरुन-गोल्डन कल्कि लहेंग्यात दिव्यांका अतिशय सुंदर दिसली. तर विवेकने ब्लॅक टक्स कॅरी केला होता. 14 जुलै रोजी मुंबईतसुद्धा रिसेप्शन पार्टी ठेवण्यात आली आहे.

या पॅकेजमधून आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत, दिव्यांका-विवेकच्या चंदीगड येथे झालेल्या वेडिंग रिसेप्शन पार्टीचे खास Inside Photos..
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...