आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बघा दिव्यांका-विवेकच्या शाही लग्नसोहळ्याचे डोळे दिपवणारे 10 New Photos

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एन्टरटेन्मेंट डेस्कः छोट्या पडद्यावरची प्रसिद्ध अभिनेत्री दिव्यांका त्रिपाठी आता मिसेस विवेक दाहिया झाली आहे. 8 जुलै रोजी चंदीगडचा मुंडा विवेक दाहियासोबत दिव्यांका लग्नाच्या बेडीत अडकली. भोपाळमध्ये हा लग्नसोहळा पार पडला. लग्नापूर्वी भोपाळ येथेच मेंदी, हळद आणि संगीताचे कार्यक्रम झाले. शाही थाटात दिव्यांका-विवेकचे लग्न झाले.
या लग्नसोहळ्याचे INSIDE PHOTOS आम्ही खास दिव्यांका-विवेकच्या फॅन्ससाठी घेऊन आलो आहोत. चला तर मग पाहुयात, कसा होता दोघांचा लग्नसोहळा...
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...