आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आता अशी दिसू लागली आहे 'बालिका वधू'ची ही अॅक्ट्रेस, पाहा Photos

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई: टीव्हीवरील मोस्ट पॉप्युलर शो 'बालिका वधू'मध्ये सुगनाची भूमिका साकारणारी विभा आनंद सध्या चर्चेत आहे. यामागील कारण आहे, तिचे इंस्टाग्रामवरील लेटेस्ट फोटो. या फोटोंमध्ये ती खूप हॉट आणि सिझलिंग दिसत आहे. 'बालिका वधू'मधून पदार्पण केलेल्या विभाने अनेक टीव्ही शोमध्ये काम केले आहे. ती संस्कारी लक्ष्मी (2011), काईरी (2012), महाभारत (2013-14), ये है आशिकी (2013), बेगुसराई (2016) सह अनेक शोमध्ये विभा झळकली आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा विभा आनंदचे काही LATEST PHOTOS...
बातम्या आणखी आहेत...