आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आता अशी दिसते 'बालिका वधू'ची ही अॅक्ट्रेस, बघा घायाळ करणारे PHOTOS

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबईः छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध मालिका 'बालिका वधू'मध्ये सुगना ही व्यक्तिरेखा साकारुन प्रसिद्धीझोतात आलेली अभिनेत्री म्हणजे विभा आनंद. २५ वर्षीय विभा सध्या चर्चेत आली आहे. याचे कारण आहे तिचे इंस्टाग्रामवरील लेटेस्ट फोटोज. या फोटोजमध्ये तिचा हॉट आणि सिझलिंग अंदाज बघायला मिळतोय. बालिका वधू या मालिकेद्वारे छोट्या पडद्यावर पदार्पण करणा-या विभाने ब-याच हिंदी मालिकांमध्ये अभिनय केला आहे. संस्कारी लक्ष्मी (2011), काईरी (2012), महाभारत (2013-14), ये है आशिकी (2013), बेगुसराई (2016) या मालिकांमध्ये विभा झळकली आहे.
पुढील स्लाईड्समध्ये बघा, विभा आनंदचे LATEST PHOTOS...
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...