आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

असे आलिशान आयुष्य जगते 'Bigg Boss'ची ही कंटेस्टंट, बघा पर्सनल लाइफ Photos

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबईः 'बिग बॉस 10' या रिअॅलिटी शोमध्ये याकाळात सर्वाधिक चर्चेत असलेली स्पर्धक आहे प्रियांका जग्गा. इंडियावाले टीममधील प्रियांका बिग बॉसच्या घरातील ड्रामा क्वीन ठरली आहे. भांडणं, तंटा, वादविवाद करण्यात पुढे असणारी प्रियांका खासगी आयुष्यात सिंपल आणि फन लविंग आहे. तिचे खासगी फोटोज सध्या व्हायरल होत आहेत. या फोटोजमध्ये ती फॅमिलीसोबत दिसतेय.

दोन मुलांची आई आहे प्रियांका...
- 17 डिसेंबर 1984 रोजी जन्मलेली प्रियांका दिल्लीची रहिवाशी असून तिचे निकनेम परी आहे.
- तिने तिच्यापेक्षा वयाने 12 वर्षे मोठ्या टिमोथी मुइससोबत लग्न केले आहे. तिला Jermain आणि Alikzander ही दोन मुले आहेत.
- एमबीए असलेली प्रियांका दिल्लीतील एका मार्केटिंग कंपनीत काम करते आणि अनेक फॅशन इव्हेंट्समध्ये ती सहभागी झाली आहे.
- सोशल मीडियावर अॅक्टिव असलेली प्रियांका फॅमिली, पार्टीज आणि व्हेकेशनचे फोटोज शेअर करत असते.

पुढील स्लाईड्समध्ये बघा, प्रियांका जग्गाचे पर्सनल लाइफ Photos...

सर्व फोटोजः Priyanka Jagga Muise फेसबुक पेजवरुन साभार घेण्यात आले आहेत.
(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करून इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरिंगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...