आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संगीत सेरेमनीत असा होता दिव्यांका-विवेकचा अंदाज, पाहा PHOTOS

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
विवेक दाहिया आणि दिव्यांका त्रिपाठी - Divya Marathi
विवेक दाहिया आणि दिव्यांका त्रिपाठी
भोपाळ: दिव्यांका त्रिपाठी आणि विवेक दाहियाची संगीत सेरेमनी गुरुवारी (7 जुलै) आयोजित करण्यात आली. यानिमित्तावर दिव्यांका ब्लू आणि गोल्डन कलरच्या ट्रॅडिशनल लहंग्यात खूपच सुंदर दिसली. तसेच विवेक ब्लू सिल्क कुर्ता आणि रेड जॅकेटमध्ये हँडसम दिसत होता. टीव्हीवरील हे कपल 8 जुलैला लग्नगाठीत अडकणार आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा दिव्यांका त्रिपाठी आणि विवेक दाहियाच्या संगीत सेरेमनीचे PHOTOS...
बातम्या आणखी आहेत...