आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

38 वर्षांची आहे 'तारक मेहता...'ची 'अंजली भाभी', लग्नाचा मात्र अद्याप पत्ता नाही

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एन्टरटेन्मेंट डेस्कः छोट्या पडद्यावरील सर्वाधिक लोकप्रिय विनोदी मालिका म्हणजे 'तारक मेहता का उल्टा चष्मा'. 2008 पासून ही मालिका आजतागायत प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. तेव्हापासून या मालिकेची लोकप्रियता तिळमात्रही कमी झालेली नाही. यातील सगळेच पात्र एकापेक्षा एक आहेत. या मालिकेतील असेच एक लोकप्रिय पात्र म्हणजे 'अंजली भाभी'... अजंली भाभीचे खरे नाव आहे नेहा मेहता. नेहाने अलीकडेच म्हणजे 9 जून रोजी वयाची 38 वर्षे पूर्ण केली आहेत. मालिकेत जरी तिला सगळेजण भाभी म्हणत असले तरी खासगी आयुष्यात मात्र ती कुणाचीही भाभी झालेली नाही. अर्थातच वयाची 38 व्या वर्षीही नेहा मेहता सिंगल आहे.

जाणून घेऊयात नेहा मेहताविषयी सर्वकाही...

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...