आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टीव्हीच्या 'खुशी'चा झाला साखरपुडा, समोर आले PHOTOS

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फॅमिली मेंबर्ससोबत मोहित सहगल-सनाया ईराणी
छोट्या पडद्यावरील प्रसिध्द अभिनेत्री सनाया ईराणी आणि मोहित सहगल लवकरच लग्नगाठीत अडकणार आहेत. दोघे पुढील वर्षी 24 जानेवारीमध्ये गोव्यात डेस्टिनेशन वेडिंग करणार आहेत.
सनाया आणि मोहित 2008मध्ये टीव्ही शो 'मिले जब हम तुम'च्या सेटवर भेटले होते. येथूनच दोघांच्या मैत्रीला सुरुवात झाली आणि नंतर मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले.
या मालिकेनंतर सनाया टीव्ही शो 'इस प्यार को क्या नाम दू'मध्ये खुशी आणि 'रंग रसिया'मध्ये पार्वतीच्या भूमिकेत लोकप्रिय झाली.
नुकतेच, दोघांच्या रोका सेरेमनीचे काही फोटो समोर आले आहे, त्यामधील काही फोटो divyamarathi.com तुम्हाला दाखवत आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा सनाया आणि मोहितच्या रोका सेरेमनीचे निवडक फोटो...