आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'दया बेन\'पासून ते \'संध्या\'पर्यंत, बघा TVच्या या 15 अॅक्ट्रेसेसचे Wedding Photos

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबईः छोट्या पडद्यावर गाजत असलेल्या 'तारक मेहता का उल्टा चश्मा' या मालिकेने अलीकडेच २००० एपिसोड्स पूर्ण केले आहे. यानिमित्ताने आम्ही तुम्हाला सांगतोय, या सर्वात लोकप्रिय मालिकेत दया बेन ही व्यक्तिरेखा साकारणा-या दिशा वकाणीविषयी.. पडद्यावर आपल्या अनोख्या आवाजाने प्रेक्षकांची मनं जिंकणा-या दिशाने २०१५ मध्ये लग्न केले होते. तिच्या लग्नाची छायाचित्रे सोशल मीडियावर व्हायरल झाली होती. या पॅकेजमधून आम्ही तुम्हाला दाखवतोय टीव्हीच्या पॉप्युलर अॅक्ट्रेसेसचे Wedding Photos...

हे फोटोज बघण्यासाठी क्लिक करा पुढील स्लाईड्सवर...

(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करून इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरिंगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...