आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुन्हा एकदा ग्लॅमरस LOOK मध्ये दिसली 'छोटी बहू', बॉयफ्रेंडने क्लिक केले फोटो

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबईः 'छोटी बहू' (2008) या मालिकेतून घराघरांत पोहोचलेली अभिनेत्री रुबीना दिलाइक पुन्हा एकदा तिच्या नवीन फोटोजमुळे चर्चेत आली आहे. अलीकडेच रुबीनाने तिचे हे फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले असून यामध्ये तिचा बोल्ड अवतार लक्ष वेधून घेतोय. तिचे हे फोटोज अभिनव शुक्लाने क्लिक केले आहेत. अभिनव रुबीनाचा बॉयफ्रेंड आहे. तो अभिनेत्यासोबतच एक प्रोफेशनल फोटोग्राफरदेखील आहे. 

येथे व्हेकेशन एन्जॉय करत आहे रुबीना...
- रुबीना अभिनवसोबत सध्या बालीमध्ये हॉलिडे एन्जॉय करत आहे. 
- रुबीनाने व्हेकेशनचेदेखील काही फोटोज तिच्या सोशल हँडलवर पोस्ट केले आहेत. यामध्येही तिचा ग्लॅमरस लूक दिसतोय.

या मालिकांमध्ये केला आहे रुबीनाने अभिनय... 
- रुबीना सध्या 'शक्ति: अस्तित्व के अहसास' या मालिकेत किन्नर (ट्रान्सजेंडर) च्या भूमिकेत दिसत आहे.
- 'छोटी बहू' (2008-10) आणि  या मालिकेच्या सीक्वेल (2011-12) मध्ये रुबीनाने लीड रोल साकारला होता.
- याशिवाय 'सास बिना ससुराल' (2012), 'पुनर्विवाह' (2013), 'देवों के देव...महादेव'(2013-14) आणि 'जीनी और जूजू' (2013-14)या मालिकांमध्येही तिने काम केले आहे. 

पुढील स्लाईड्सवर बघा, रुबीनाचे व्हेकेशनचे 5 PHOTOS...
बातम्या आणखी आहेत...