आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बालपणी असा दिसायचा हा प्रसिद्ध अभिनेता, पाहा TV स्टार्सचे Childhood Pix

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
('डोली अरमानों की' या मालिकेतील सम्राट उर्फ मोहित मलिक)
मुंबईः छोट्या पडद्यावरील तुमच्या आवडत्या मालिकांमधील कलाकार बालपणी खूप क्यूट दिसायचे. 'सतरंगी ससुराल' या मालिकेतील आरुषी उर्फ मुग्धा चाफेकर असो, किंवा 'कुमकुम भाग्य'मधील प्रज्ञा उर्फ श्रुती झा असो किंवा 'कुबुल है'मधील आहिल उर्फ करणवीर बोहला, या सर्व कलाकारांचे बालपणीचे रुप खूप गोंडस होते.
आज बालदिनाचे औचित्य साधत divyamarathi.com तुम्हाला काही निवडक टीव्ही स्टार्सची बालपणीची छायाचित्रे दाखवत आहोत. पुढील स्लाईड्समध्ये तुम्ही ती बघू शकता.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि पाहा बालपणी कसे दिसत होते तुमचे आवडते टीव्ही स्टार्स