आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

१९ वर्षांपासून सुरु असलेल्या या मालिकेला नाही कुठलेच Logic, तरी कमी नाही झाली लोकप्रियता..

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - 'CID' भारतीय TV शोमधील सर्वात जुन्या मालिकांपैकी एक आहे. १९९८ साली सुरु झालेल्या या मालिकेला जवळपास १९ वर्षे पूर्ण झाले आहेत. ३० एप्रिलपर्यंत या मालिकेचे १४२१ भाग पूर्ण झाले आहेत. ही मालिका बघणारे आजही अनेक जण आहेत. ही मालिका बघताना तुम्हाला तुमची सारासार विवेकबुद्धी थोडी बाजुला ठेवावी लागते. या मालिकेचा त्यामुळे 
मजाकही उडविला जातो. पाहा काय आहे त्यापाठीमागे कारण..
 
 
१. प्रत्येक भागामध्ये क्राईम संबंधित एखादी केस दाखविली जाते. पण या केसमध्ये ना पोलीस असते ना कोणतीही कोर्ट केस. ज्यांच्यासोबत घटना घडते ते लगेचच CID ला फोन 
करतात आणि त्यांची केस लगेच सॉल्व्ह होते. 
 
 
पुढच्या स्लाईडमध्ये पाहा अशाच ९ गोष्टी..
बातम्या आणखी आहेत...