आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राहुल महाजनच्या Ex पत्नीपासून ते वीणा मलिकपर्यंत, नशेत असे पार्टी करतात TV सेलेब्स

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबईः टीव्ही स्टार्स मालिकांमध्ये नेहमीच सिगारेट आणि दारु पिताना दिसत असतात. रिल लाइफसोबतच रिअल लाइफमध्येसुद्धा हे टीव्ही स्टार्स खासगी पार्ट्यांमध्ये मद्यधुंद झालेले दिसतात. कधी एखाद्या क्लबमध्ये त्यांच्या हातात दारुचा ग्लास दिसतो, तर कधी दारुच्या नशेत हे स्टार्स डर्टी डान्स करताना कॅमे-यात कैद होतात. राहुल महाजनची पुर्वाश्रमीची पत्नी डिंपी गांगुलीपासून ते बिग बॉस फेम आणि आयटम गर्ल वीणा मलिकसह अनेक टीव्ही स्टार्स पार्टीत दारुच्या रंगात रंगलेले दिसतात.

या सेलिब्रिटींचे मद्यधुंद अवस्थेतील छायाचित्रे बघण्यासाठी क्लिक करा पुढील स्लाईड्सवर...

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...