आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारती-हर्षने अशाप्रकारे सेलिब्रेट केली कॉकटेल पार्टी, नेहा कक्कडपासून सुनील ग्रोवरपर्यत झाले सहभागी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - कॉमेडियन भारती सिंह तिचा बॉयफ्रेंड हर्ष लिंबाचियासोबत लग्नगाठीत अडकणार आहे. आज 3 डिसेंबर रोजी त्यांचा विवाहसोहळा आहे. लग्नाअगोदर सर्व विधी या दोघांनी पूर्ण केलेल्या आहेत. लग्नाअगोदर त्यांनी पूल पार्टी, हळद, मेहंदी आणि कॉकटेल पार्टी हे कार्यक्रम ठेवले होते. पार्टीत भारतीने  लाल रंगाचा गाऊन घातला होता तर हर्ष ब्लॅक-व्हाइट टक्सीडो सूटमध्ये दिसला.  पार्टीत नेहा कक्कड, मनीष पॉलस सुनील ग्रोवर हे सेलिब्रेटीही होते. 

 

पार्टीची सुरुवात टीव्ही कपल पूजा बॅनर्जी आणि कुणाल वर्मा यांच्या डान्सने झाली. त्यानंतर कृष्णा, अभिषेक आणि सिद्धार्थ जाधव यांनी कॉमेडीचा तडका लावला.  सकाळी सेलिब्रेट झाला हळद आणि मेहंदीचा प्रोग्रॅम...

 

2 डिसेंबर रोजी भारतीची हळद आणि मेहंदी सेरेमनी पार पडले. यात टीव्हीचे अनेक सेलिब्रेटी होते. यावेळी राखी सावंतही रेड अॅण्ड गोल्डन रंगाच्या ड्रेसमध्ये दिसली. गोव्याचे लक्झरी हॉटेल Adamo The Bellus मध्ये हे सर्व फंक्शन चालु आहेत. यात राखी सावंतशिवाय विक्रांत सिंह राजपूत, मोनालिसा, आरजे प्रीमत सिंह, राजेश कुमार आणि आरजे मंत्राही सामिल झाले होते. 

 

पुढच्या स्लाईडवर पाहा, भारती-हर्षच्या कॉकटेल पार्टीचे खास PHOTOS....

बातम्या आणखी आहेत...