आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Colors Bash: Drashti Dhami Plays Holi With Beintehaa Actors

Colors Bash: होळीच्या रंगात न्हाऊन गेले टीव्ही स्टार्स, बघा PICS

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
काही दिवसांवरच होळीचा सण आला आहे. त्यामुळे अधिकतर लोकांना होळीचा उत्साह बघताच रंग खेळण्याचे मन होते. यामध्ये आपले टीव्ही स्टार्स कसे बरे मागे राहू शकतात. तेही मोठ्या उत्साहात हा सण साजरा करण्याची तयारी करत आहेत.
अलीकडेच कलर्स चॅनलचे टीव्ही स्टार्सनी एकत्र येऊन होळीची मोठी पार्टी केली. या पार्टीदरम्यान सर्व टीव्ही स्टार्स रंगात रंगून गेले होते. या निमत्तावर 'मधुबाला' फेम दृष्टी धामीने सर्वांचे लक्ष आपल्याकडे वेधून घेतले होते. तिने पांढ-या रंगाची चुडीदार आणि कुर्ता परिधान केलेला होता. दृष्टीने चश्मा लावून होळीचा आनंद घेतला.
तिने 'बेइंतहा'चा को-स्टारसोबत होळी खेळली. सर्व स्टार्सनी एकमेकांना आपआपल्या अंदाजात होळीच्या शुभेच्छा दिल्या.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करा आणि बघा कलर्सच्या होळी सेलिब्रिशनमध्ये आलेल्या सेलेब्सची छायाचित्रे...