आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Colors Invests 25 Lakhs A Month For The Security Of Their Reality Show Bigg Boss

Interview: 'बिग बॉस'च्या सिक्युरिटीवर दर महिन्याला 25 लाखांचा खर्च करते कलर्स वाहिनी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
('बिग बॉस'चा लोगो आणि इनसेटमध्ये नीरज बिजलानी)
मुंबईः अलीकडेच 'इंडियाज रॉ स्टार'च्या अंतिम सोहळ्यात गौहर खानसोबत घडलेल्या घटनेने हे सिद्ध केले, की कितीही सिक्युरिटी असली तरीदेखील कलाकार सुरक्षित नाहीत. या घटनेने आम्हालासुद्धा अचंबित केले आणि विचार करायला भाग पाडले, की मुंबईपासून ब-याच अंतरावर असलेल्या बिग बॉसच्या सेटवर सुरक्षायंत्रणा कशी असते. बिग बॉसच्या घरात फिल्म आणि टीव्ही इंडस्ट्रीतील बरेच सेलिब्रिटी तीन महिने एकाच ठिकाणी वास्तव्याला असतात.
याविषयी चर्चा करण्यासाठी आम्ही नीरज बिजलानी यांच्याशी संपर्क साधला. नीरज टॉप्सग्रुपचे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर असून त्यांच्यावर 'बिग बॉस'च्या सुरक्षा व्यवस्थेची जबाबदारी आहे. जेव्हापासून सलमान खान या शोसोबत जुळला आहे, तेव्हापासून नीरज या शोची सिक्युरिटी बघत आहेत. शोच्या पाच पर्वांपासून नीरज यांची कंपनी बिग बॉसची सुरक्षा व्यवस्था सांभाळत आहे.
पुढे वाचा नीरज बिजलानी यांच्यासोबत divyamarathi.comने केलेली खास बातचित...

Q. कलर्स वाहिनी शोच्या सुरक्षा व्यवस्थेवर किती खर्च करते?

A. मी वास्तविक आकडा सांगू शकत नाही, मात्र इंडस्ट्रीचा रेट 20 ते 25 लाख प्रति महिना आहे.
पुढे वाचा, सविस्तर मुलाखत...