आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Colors Party, Ex Contenstant Sonali Raut Attend The Party

Oops! या अभिनेत्रीचे ग्लॅमरस ड्रेस परिधान करण्याच्या नादात दिसले अंतर्वस्त्र

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(सोनाली राऊत)
मुंबईः शनिवारी (18 एप्रिल) कलर्स या वाहिनीच्या वतीने एक जंगी पार्टी आयोजित करण्यात आली होती. या पार्टीत टेलिव्हिजनच नव्हे तर बी टाऊनच्या स्टार्सनीही हजेरी लावली होती. आलिया भट्ट, वरुण धवन, श्रध्दा कपूर, सिध्दार्थ मल्होत्रा, कल्कि कोचलिन, हृतिक रोशन, अदनान सामी आणि त्याची पत्नी, तनिषा मुखर्जी, रोहित शेट्टी, करण जोहर, रागिनी खन्ना, कपिल शर्मा, अनु मलिक आणि त्यांची मुलगी अनमोल मलिक, दीपिका सेमसन, कुणाल करन कपूर, जितेंद्र, एकता कपूर, गोहर खान, करण टॅकर, सुमोना चक्रवर्ती, पूजा गौर, सुनील ग्रोवर, रमेश तौरानी, सुभाष घई, शेखर सुमन, टेरेंस लुईस, सना खान, राजीव पॉल, राकेश वशिष्ठ, शमिता शेट्टी, उपासना सिंह, पुनीत इस्सर आणि सारा खानसह अनेक सेलेब्स येथे पोहोचले होते.
अनेक अभिनेत्रींनी आपल्या ग्लॅमरस आउटफिटने उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. मात्र येथे आलेल्या एका अभिनेत्रीची तिने परिधान केलेल्या ग्लॅमरस आउटफिटने चांगलीच पंचाईत केली. आम्ही बोलतोय ते बिग बॉस फेम सोनाली राऊतविषयी. सोनालीने अर्चना कोच्चर यांनी डिझाइन केलेला ड्रेस परिधान केला होता. मात्र या ड्रेसमधून सोनालीचे अंतर्वस्त्र स्पष्ट दिसले. आपले वार्डरोब मालफंक्शन झाल्याचे कदाचित सोनालीच्या लक्षात आले नसावे. या आऊटफिटमध्ये सोनाली अगदी बिनधास्तपणे वावरताना दिसली.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा, या पार्टीत क्लिक झालेली सोनालीची छायाचित्रे..