आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कॉमेडियन भारती सिंहचा नवीन \'कार\'नामा, बॉयफ्रेंडसोबत केले लिपलॉक!

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फाइल फोटो: भारती सिंह आणि हर्ष लिम्बचिया - Divya Marathi
फाइल फोटो: भारती सिंह आणि हर्ष लिम्बचिया
मुंबई- एका वेबसाइटकडून बातमी मिळाली आहे, की कॉमेडिअन भारती सिंह कथित बॉयफ्रेंडला कारमध्ये स्मूच करताना दिसली. हर्षसोबत भारती मलाड स्थित घराखाली कारमध्ये बसलेली होती. कारमधून बाहेर निघण्यापूर्वी तिने हर्षला लिपलॉक केले. सध्या भारती 'कॉमेडी नाइट्स बचाओ' शोमध्ये बिझी आहे.
2016मध्ये लग्न करू शकते भारती-
मागील दिवसांत बातमी आली होती, की भारती सिंह 2016च्ये शेवटपर्यंत लग्न करू शकते. असे तिने स्वत: divyamarathi.comला सांगितले होते. या बातचीतमध्ये भारतीने आपल्या ड्रिम मॅन आणि फॅमिली प्लानिंगविषयी अनेक गोष्टी शेअर केल्या होत्या.
कोण आहे हर्ष लिम्बचिया? वाचा पुढील स्लाइडवर...
बातम्या आणखी आहेत...