आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ज्या लठ्ठपणामुळे बनली स्टार, त्याच्यामुळेच आधी रात्र-रात्रभर रडत बसायची भारती

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - भारती सिंह इंडियन टीव्ही इंडस्ट्रीची पहिली स्टँडअप कॉमेडियन आहे. 2016 मध्ये फोर्ब्सच्या टॉप 100 कॉमेडियन्सच्या यादीत भारतीचा समावेश होता. पण सर्वांना हसवणाऱ्या भारतीच्या जीवनात असाही काळ आला होता, जेव्हा वजन वाढल्यामुळे ती रात्रभर रडत बसायची हे तुम्हाला माहिती आहे का? आमच्या प्रतिनिधीशी बोलताना भारतीने तिच्या जीवनाशी संबधित खास बाबी शेयर केल्या आहेत. 

वयाच्या दुसऱ्या वर्षी गमावले वडील 
- भारतीने सांगितले की, मी एका मिडल क्लास फॅमिलीतून आलेली आहे. आम्ही तीन भावंडे आहोत. माझ्या आईने 17 व्या वर्षी लग्न केले होते. तुम्हाला विश्वास बसणार नाही की, 23 व्या वर्षी ती तीन मुलांची आई बनली होती. 
- मी दोन वर्षांची असताना वडील गमावले. त्यामुळे त्याच्या काही आठवणी नाहीत. आईने दुसरे लग्न करण्याऐवजी आमच्यासाठी संघर्षाचा मार्ग निवडला. माझे बालपण गरीबीतच गेले. मोठे भाऊ बहीण दिवस-रात्र आमच्यासाठी उदरनिर्वाहाची जुळवाजुळव करण्याचा प्रयत्न करत होते. कधी कधी आम्हाला उपाशीपोटी झोपावे लागायचे. 

पुढील स्लाइड्सवर वाचा, भारतीच्या जीवनाशी संबधित इतर बाबी... 
 
बातम्या आणखी आहेत...