आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Rare Photos:जेव्हा \'मशहूर\' नव्हता गुलाटी तेव्हा दिसत होता असा, जसपाल भट्टी यांनी दिला होता पहिला ब्रेक

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जसपाल भट्टी आणि जूही चावलासोबत सुनील ग्रोवर - Divya Marathi
जसपाल भट्टी आणि जूही चावलासोबत सुनील ग्रोवर
मुंबई - प्रसिद्ध अभिनेता सुनील ग्रोवर लवकरच सोनी टीव्हीवर नवीन शो घेऊन येत आहे. पण या शोचे ऑफिशीअल अनाउंसमेट अजून झाले नाही. कपिलच्या शोमध्ये गुत्थी, रिंकू भाभी आणि डॉक्टर मशहुर गुलाटीचा रोल प्ले करणाऱ्या सुनील ग्रोवरला सर्वात पहिला ब्रेक मशहूर कॉमेडियन जसपाल भट्टी यांनी दिला होता. सुनील आणि जसपाल यांनी अनेक प्रोजेक्टमध्ये सोबत काम केले होते. आता BMW चा मालक आहे सुनील ग्रोवर...
 
- सुनीलचा जन्म मिडल क्लास फॅमिलीत झाला. कोणीही गॉडफादर नसताना सुनीलने मेहनतीने इंडस्ट्रीत नाव कमवले. 
- कपिल शर्मा शोसाठी सुनील ग्रोवर एका एपिसोडसाठी 7स ते 8 लाख रुपये चार्ज करत होते. पण आता सुनीलची फिस जास्त वाढली आहे. 
- आता शोसाठी सुनील 13 लाख रुपये फिस घेतो. 
हरियाणातून मुंबईला आला होता सुनील..
- हरियाणामधील लहान गाव मंडी डबवाली (सिरसा) येथे सुनीलचा जन्म झाला. पंजाब यूनिवर्सिटीच्या थिएटर डिपार्टमेंटमधून पोस्ट ग्रॅजुएशन केल्यांतर सुनील त्याचे नशीब आजमवण्यासाठी मुंबईत आला. 
- अनेक वर्षाच्या स्ट्रगलनंतर आज सुनीलकडे अनेक चित्रपट आणि शोच्या ऑफर्स आहेत. 
वडील बँकेत करायचे नोकरी..
- सुनील ग्रोवरचे वडील  जेएन ग्रोवर स्टेट बैंक ऑफ बीकानेर एंड जयपुरमध्ये मॅनेजर होते. आता ते रिटायर झाले आहेत.
- सुनीलला एक भाऊ आणि एक बहीण आहे.

पुढच्या स्लाईडवर पाहा सुनील ग्रोवरचे काही  Rare Photots...
बातम्या आणखी आहेत...