आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कपिल शर्मा ते श्वेता तिवारी पर्यंत, असे आहे कॉमेडियन्यचे कार कलेक्शन

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - इंडस्ट्रीमध्ये कॉमेडीची मागणी वाढत चालली आहे. मग फिल्ममध्ये असेल किंवा टीव्हीवर. त्यासोबतच कॉमेडियन्सला प्रसिद्धीही मोठ्या प्रमाणात मिळत आहे. एकीकडे बॉलिवूडमध्ये कॉमेडियन्स एकदम टशनमध्ये राहातात, तर टीव्ही सेलेब्सही काही मागे नाहीत. मोठ्या पडद्यावरील कॉमेडियन्स ज्या पद्धतीने महागड्या कार वापरतात, तर छोट्या पडद्यावरील कॉमेडियन्सकडेही चांगले कार कलेक्शन आहे.  या पॅकेजमध्ये आम्ही तुम्हाला सांगत आहोत, कोणत्या कॉमेडियन्सकडे कोणती कार आहे... 

 

कपिल शर्मा 
कपिल शर्मा सध्या त्याची अपकमिंग फिल्म 'फिरंगी'च्या प्रमोशनमध्ये बिझी आहे. 'कॉमेडी नाइट्स विथ कपिल' या शोमुळे कपिल सर्वांच्या परिचयाचा झाला आहे. त्याला प्रसिद्धीही याच शोने मिळवून दिली आहे. कपिलकडे एसयूव्ही रेंज रोव्हर एव्होक सारखी कार आहे. या कारची किंमत 55.28 ते 95.53 लाख रुपयांपर्यंत आहे.

 

पुढील स्लाइडमध्ये पाहा, भारती सिंह कोणत्या कारने फिरते... सुनील ग्रोव्हरकडे कोणती कार...

बातम्या आणखी आहेत...