आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाच्याला धडा शिकवायला फॅमिलीसोबत कपिलच्या शोमध्ये गेला गोविंदा, कृष्णा नाराज

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अलीकडेच गोविंदा कपिल शर्माच्या शोच्या सेटवर पोहोचला होता. - Divya Marathi
अलीकडेच गोविंदा कपिल शर्माच्या शोच्या सेटवर पोहोचला होता.
मुंबई: गोविंदा मागील दिवसांत फॅमिलीसोबत 'द कपिल शर्मा शो'चा पाहूणा बनला. त्यामुळे त्याचा भाचा कृष्णा अभिषेक नाराज झाला आहे. कृष्णाच्या सांगण्यानुसार, तीन महिन्यांपासून तो गोविंदाला आपल्या शोमध्ये बोलावत होता, परंतु तो कपिलच्या शोमध्ये गेला. गोविंदाच्या सांगण्यानुसार, की भाचा कृष्णा अभिषेकला धडा शिकवण्यासाठी त्याने असे केले. कृष्णा गेल्या काही दिवसांपूर्वी कमेंट केली होती, 'मी गोविंदाला मामा म्हणून ठेवले आहे.' कृष्णाच्या या कमेंट गोविंदा नाराज झाला आहे.
गोविंदा कपिलच्या शोमध्ये गेल्यानंतर कृष्णा काय म्हणाला...
- कृष्णा म्हणतो, 'मी मामाला माझ्या शोमध्ये येण्यासाठी आमंत्रण दिले होते. मात्र त्याने तारिख नाही म्हणून नकार दिला.'
- 'चार दिवसांपूर्वी मी पुन्हा त्याला मेसेज केला, की मला माहित झाले, तो आणि मामी कपिलच्या शोचे शूटिंग करत आहेत.'
- 'हे माहित झाल्यानंतर मला धक्काच बसला. मला अपेक्षा होती, की ते त्यांच्या भाचाला सपोर्ट करतील.'
- 'असे वाटते, की ते माझ्या कमेंटमुळे नाराज झालेत. मी त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला. ही कमेंट मजाकमध्ये केली होती. माझा हेतू त्यांना दु:ख पोहोचवण्याचा नव्हता.'
- 'त्याला मामा म्हटल्यावर माझे स्टेटस वाढते. मला गोविंदाचा भाचा म्हणण्यात काहीच अडचण नाहीये. ही माझी दुसरी ओळख आहे.'
- 'एका स्टारला कुठे जायचे आहे, हा त्याचा निर्णय आहे. परंतु फॅमिली मेंबर होण्याच्या नात्याने मला अपेक्षा होती, की तो माझ्या शोमध्ये आधी येईल. त्याने येथे एक सुपरस्टार होण्याचा परिचय करून दिला आहे, माझा चीची (गोविंदाचे निकनेम) मामा असल्याचा नाही.'
गोविंदाने सांगितली वेगळी कहाणी...
- गोविंदाच्या सांगण्यानुसारस कृष्णा टीव्हीवर इतर लोकांचा अपमान करून पैसे कमावतोय.
- 'मी कृष्णाच्या कमेंटनेसुद्धा नाराज आहे.'
- 'मी त्याला म्हणालो, की विनोदाच्या आड दिलेले असे वक्तव्य अपमानकारक असू शकतात. म्हणून त्याने स्वत:ला यातून वाचवले पाहिजे.'
- 'परंतु सुनीता (पत्नी) म्हणाली, की त्याला काम करू द्या आणि मला त्याचा पश्चाताप आहे, की तो कसे पैसे कमावतो आहे.'
- 'मी माझ्याविषयी चांगल्या वाईट गोष्टी पाहून पुढे जात राहतो. परंतु कुणी फॅमिली मेंबर खासगी गोष्टी पब्लिकमध्ये मजाक बनवतात, तेव्हा ते सहन होत नाही. हे मला मान्य नाही. मी त्याच्यावर विश्वास ठेऊ शकत नाही.'
सलमान-शाहरुखची खिल्ली उडवणेसुध्दा आवडत नाही...
- गोविंदाच्या सांगण्यानुसार, 'कृष्णा सलमान-शाहरुखची खिल्ली उडवतो, तेही मला आवडत नाही.'
- 'कृष्णा इतरांना खूप सन्मान करतो.'
- 'कृष्णा व्यक्तीचा चांगली वेळ पाहतो, आर्टिस्टला नाही. जेव्हा माझी चांगली वेळ येईल तेव्हा मी त्याच्या शोमध्ये जाईल.'
- गोविंदा म्हणतो, 'शोच्या फॉर्मेटसाठी मी स्वत:ला रात्रीतून बदलू शकत नाही. मला माहित आहे, की त्याचे प्रोफेशनल धोका आहे. परंतु मी कधीच त्याचा भाग होऊ शकत नाही.'
रग्गड मानधन घेणार गोविंदा...
- जेव्हा गोविंदाला विचारले, की भविष्यात तो कृष्णाच्या शोमध्ये जाणार का, यावर तो म्हणाला, 'कदाचित हो. परंतु त्यासाठी मोठी रक्कम घेईल. कदाचित मी जेवढे पैसे घेतो, त्यापेक्षा तीनपट जास्त.'
- 'मला त्याला त्याच्या चुकीची जाणीव करून द्यायची आहे. मला शोमध्ये त्याचा आणि त्याच्या टीमचा अपमान करायलासुध्दा आवडेल. जेणेकरून त्यांना जाणीव होईल, ते काय करत आहेत.'
- 'दोन वर्षांपूर्वी मी कृष्णाच्या शोमध्ये माझा म्यूझिक अल्बम प्रमोट करण्यासाठी गेलो होतो. तेव्हा मला त्यांची पूर्ण स्क्रिप्ट अपमानकारक वाटली होती.'
- 'असे वाटले होते, जसे मला वाटले होते, की माझी वेळ संपली आहे आणि मी निवृत्ती घ्यावी.'
- 'नंतर मी होम प्रॉडक्शनमध्ये त्याच्यासोबत एका लेखकाला अपॉइंट केले. परंतु दुस-याच क्षणात लेखक म्हणाला, की त्याला कृष्णासोबत राहून जास्त पैसे कमवायचे आहेत, मी हे काम सोडतोय. मला कळत नाही, की आम्ही प्रतिस्पर्धी नसूनसुध्दा स्पर्धा कसली?'
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा गोविंदाचे कपिल शर्माच्या शोमधील PHOTOS...
बातम्या आणखी आहेत...