आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पहिल्या पर्वापासून ते आत्तापर्यंत, जाणून घ्या पहिल्या आठवड्यात कोण झाले होते 'Bigg Boss'मधून आउट

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(सोनाली राऊत आणि हेजल कीच)
मुंबईः 'बिग बॉस'च्या आठव्या पर्वात एलिमिनेशन सुरु झाले आहे. पहिल्या आठवड्यात 'द एक्सपोज' गर्ल सोनाली राऊत रेसमधून बाहेर पडली आहे. प्रत्येक पर्वात नॉमिनेशन आणि एविक्शनची प्रक्रिया पहिल्या आठवड्यापासूनच सुरु होते, त्यामुळे एका स्पर्धकाला केवळ सहा सात दिवसांतच बिग बॉसच्या घरातून निरोप घ्यावा लागतो. या पॅकेजमधून आम्ही तुम्हाला बिग बॉसच्या पहिल्या पर्वापासून ते आत्तापर्यंत पहिल्या आठवड्यात बाहेर पडलेल्या सेलिब्रिटींविषयी सांगत आहोत...

बिग बॉस पर्व : 8
वर्ष : 2014
एविक्टेड कंटेस्टंट : सोनाली राऊत
घरात काढलेले एकुण दिवस : 6
कोण आहे सोनाली राऊतः किंगफिशरची कँलेंडर गर्ल म्हणून सोनाली राऊतला ओळखले जाते. सोनाली नुकतील ‘द एक्सपोझ’ या सिनेमात हिमेश रेशमियासोबत झळकली होती.

बिग बॉस पर्व : 7
वर्ष : 2013
एविक्टेड कंटेस्टंट : हेजल कीच
घरात काढलेले एकुण दिवस : 6
कोण आहे हेजल कीचः हेजल कीज एक ब्रिटीश मॉडेल आणि अभिनेत्री आहे. हेजलची बॉलिवूडमध्ये करिअर करण्याची इच्छा आहे. तिला विशेषतः मॅक्सिमम (2012) या सिनेमातील 'आ आंते अमलापुरम' या आयटम नंबरसाठी ओळखले जाते. याशिवाय ती सलमान खान स्टारर 'बॉडीगार्ड'(2011) या सिनेमात करीना कपूरच्या मैत्रिणीच्या भूमिकेत झळकली होती.
पुढील स्लाईड्समध्ये जाणून घ्या इतर पर्वांमध्ये कोणकोणत्या सेलिब्रिटींनी पहिल्याच आठवड्यात बिग बॉसमधून निरोप घेतला होता...