आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

या आहेत अश्लिल जाहिराती, बोल्ड सीन्समुळे TV वर झाल्या BAN

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबईः टीव्ही चॅनल्स हे जाहिरातींच्या कमाईसाठी एक मोठे माध्यम आहे. लहान-मोठ्या कंपनी आपले प्रॉडक्ट लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी जाहिरातींची मदत घेत असतात. मात्र कधी कधी या जाहिरातींमुळे लोकांच्या भावना दुखावल्या जातात, किंवा त्यात अश्लिलतेचा कळस असतो. त्यामुळे या जाहिरातींवर बंदी घालण्यात आली आहे. अशाच काही वादग्रस्त जाहिरातींवर एक नजर टाकुयात...
जाहिरातः मॅनफोर्स कंडोम
कधी आली होती जाहिरातः 2015

वादः सनी लिओनीवर चित्रीत झालेल्या या जाहिरातीला देशभरातून विरोध झाला होता. अनेक राजकिय पक्ष आणि सामाजिक संस्थांनी या जाहिरातीमुळे देशात बलात्काराच्या घटनेत वाढ होईल, असा सूर आवळला होता. वाद वाढता बघून या जाहिरातीवर बंदी घालण्यात आली होती.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करुन जाणून घ्या, अशाच आणखी काही वादग्रस्त जाहिरातींविषयी...

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...