आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Dance India Dance Judge Marji Is Looking For A Wife

मर्जीला हवीय नर्तक बायको

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

गेल्या 18 वर्षांपासून श्यामक डावरच्या डान्स ग्रुपसोबत काम करणारा मर्जी पेस्तनजी परफेक्ट जीवनसाथीच्या शोधात आहे. 35 वर्षांच्या मर्जीला नर्तक बायको हवी आहे. खरंतर मर्जी स्वत:ला खुशाल चेंडू पारशी व्यक्ती मानतो. डान्स त्याचे जीवन आहे. बायकोसुद्धा नर्तक असली तर दोघांमध्ये जास्त वाद होणार नाहीत, असे त्याला वाटते.

मर्जी म्हणतो, ‘रिअ‍ॅलिटी शोमधील को-जज फराह खान पारशी कुटुंबाची परफेक्ट सून शोधण्यासाठी माझी मदत करत आहे.’