आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Daya Bhabhi Aka Disha Vakani Tied The Knot With Mumbai Based Businessman

Exclusive: \'दया भाभी\' चढली बोहल्यावर, मुंबईच्या बिझनेसमनसोबत अडकली लग्नगाठीत

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वधू बनलेली दिशा वाकाणी आणि वर बनलेला मयूर
मुंबई- 'तारक मेहता का उल्टा चश्मा' फेम दया भाभी अर्थातच दिशा वाकाणी लग्नगाठीत अडकली आहे. 24 नोव्हेंबरला तिचे लग्न मुंबई बेस्ड गुजराती बिझनेसमन मयूरसोबत झाले आहे. लग्नाचा मुहूर्त सकाळी 11 वाजता होता.
वर बनलेला मयूर वरात घेऊन दिशाच्या घरी पोहोचला आणि दिशाची थोरली बहीण खुशाली आणि इतर कुटुंबीयांनी त्यांचे स्वागत केले. लग्नात केवळ दिशा आणि मयूरचे नातेवाईक उपस्थित होते.
दिशा वाकाणीला 'तारक मेहता का उल्टा चश्मा'मध्ये दया भाभीच्या भूमिकेमुळे लोकप्रियता मिळाली आहे. आज लोक तिला ख-या नावाने कमी आणि दया भाभी नावाने जास्त ओळखतात.
divyamarathi.com तुम्हाला वधू बनलेल्या दिशा आणि वर बनलेल्या मयूरचे कॅमे-यात क्लिक
झालेले काही एक्सक्लूसिव्ह फोटो दाखवत आहे. पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा...
सर्व फोटो- अजीत रेडेकर